झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

काल माझा पैला हॅप्पीटूयू होता. मी चांगला मोठ्ठा एक वर्षाचा झालोय म्हटलं आता. तर हॅप्पीटूयूची भेट पाहिजे म्हणून मी हट्ट करून बघितला, सगळी अपूर्ण पोष्टं पूर्ण करीन असं प्रॉमिस गवराईकडून मिळवायचा, पण तिने काय दाद नाही लागू दिली. रोज भेटत नाही ते ठिकंय, पण म्हणजे आमचा हॅप्पीटूयू पण विसरायचा म्हणजे फारच. आमी नाई जा बोलणार. एकदम कट्टी फू. बारा वरशे बोलू नको म्हणाव. मी चिल्लोय.

चिल्लोय म्हणून डिक्लेयर केलं तरी बघत नाई कोणी ...
पुढे वाचा. : माझा हॅप्पीटूयू