एकेक पक्षी उडून जाताना
एकेक फांदी रिकामी होताना
उरतात मागे फक्त सुरांचे
काही पुंजके उदासवाणे
आणि उरांचे धपापणे केविलवाणे... वा वा!!
-मानस६