साधारणपणे प्रवृत्ती समांतर असलेल्या द्विपदी
हे प्रतिपादन कुठल्या आधारावर बरे? असा वाचकांचा व नव्याने गझल लिहू पाहणाऱ्या कवींचा बुद्धिभेद, दिशाभूल करू नका.  प्रवृत्ती समांतर नसलेल्या द्विपदी गझलेत असतात. प्रत्येक द्विपदी स्वतंत्र, सार्वभौम कविता आहे की नाही एवढे बघायला. समांतर-बिमांतरची काळजी करायला नको.