Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
काल माझी आणि मुलाची वादावादी झाली……खर तर या वाक्यामागे ’पुन्हा एकदा’ हे विशेषण लावणे योग्य ठरेल कारण आम्ही दोघं उठता बसता वाद घालत असतो……बरं “तुझं माझं जमेना…..” चा प्रॉब्लेमही आहेच.
काल त्याला काही गणितं म्हणजे सम्स (त्याच्या भाषेत) दिले होते करायला…..जे सोडवून त्याने थोड्या वेळाने मला चेक करायला दिलेले होते………जवळपास सगळे बरोबर होतं….व्हेरी गुड असा शेरा देणार तेव्हढ्यात नेहेमीचा गोंधळ दिसला……………..पोराने 5+6 चे उत्तर 12 असे लिहुन ठेवले होते.
जोरात ओरडले मी “ अरे भानात राहुन अभ्यास करत जा ना जरा…..लक्ष कुठे आहे तुझे? आणि ...
पुढे वाचा. : +=