अनुश्री येथे हे वाचायला मिळाले:
ye mera prem patra padhkar...
प्रिय,
मी तुझ्या वर्गात असते.....मी तुझ्या वर्गात असते.............
कुणीतरी बोट दा़खवून म्हणाल असत, "तो बघ तो वेडा ! "
मग सगळ्यांची नजर चुकवून मी तुला पाहिल असत..
आणि मग रोजच........... अटेडंन्स दिल्यासारखं..
मग कधी बंक करताना.. मैत्रिणीला सांगितल असत..
तुझ्यावर लक्ष ठेवायला...प्रॉक्झी ...
पुढे वाचा. : ...प्रिय,मी तुझ्या वर्गात