पूर्ण फॉर्म गझलेचा वापरलाय. आणि वर कविता लिहिलंय.
अशा पळवाटा तुम्ही काढून ठेवल्या आहेत, हे मी पाहिले नव्हते.
बरं, ही गझल नाही. मान्य.
"गझल सोडून इतर कवितांमध्ये निरर्थक शब्दयोजना चालते का?"
शून्य मी अन शून्य तू चे इथे प्रयोजनच नाही. मग ही कविता असो वा गझल.