ही रचना समजण्याबाबत शून्य मी! खरच,मी प्रयत्न केला पण:
श्वासींधनी म्हणजे काय? पौरुषाचा ऱ्हास...म्हणजे काय ? निर्विरोधी गुंतणे म्हणजे काय?
व्यर्थ मैदानात ठरली छंद, माधुर्ये तुझी...म्हणजे काय ????

(असमंजस)
जयन्ता५२