"नाही रुचलं कधीच, फुलांशी रेशीम नातं मलानाही मोडला मीही, काट्यांशी संबंध अजूनकोण म्हणतं आयुष्याच्या, परीक्षेत नापास झालोकुठे लिहायला घेतला, मी शेवटचा निबंध अजून" ... छान !