कुठे म्हणालो मना, अशी चालना असावी?हयात आहोत एवढी भावना असावी
अजूनही पाहुनी तुला राख लाल होतेकुठेतरी या मनातही चेतना असावी
हे दोन्ही शेर आवडले.