तुम्हाला जेव्हा निवांत वेळ असेल, प्रतिसाद देण्याची घाईगर्दी नसेल तेव्हा प्रतिसाद लिहित असताना शांतपणे एकदा वरच्या बोल्ड इटॅलिक वगैरे बटणांवर एकेक करून माऊस्चा कर्सर फिरवून पाहा ते ते बटण काय म्हणते ते. ह्याने उपयोग होईल असे वाटते.