पहिले तीन शेर आवडले.

बाकी काव्य वृत्ताच्या दृष्टीने निर्दोष तरी कल्पना राबवायला शब्द कमी मिळाल्याने तेव्हढे परिणामाकारक वाटत नाही. म्हणून बहुधा वरच्या अनुत्साही प्रतिक्रिया आल्या असाव्यात. बाकी एका शेराचा दुसऱ्याशी काही संबंध नसलेल्या तरी आवडलेल्या गझला मी वाचलेल्या आहेत.