मी मागील ५ वर्षे सौर बंब वापरीत आहे. आकाशात ढग येतात तेव्हाच पाणी गरम होत नाही. एरवी अत्यंत भरवशाचा व काटकसरी बंब आहे. सर्वानी वापरावा अशी मी शिफारस करेन.