इतर कवितांमध्ये चालते की नाही माहीत नाही. पण, एखादी तीव्र भावना बोलून झाल्यावर आपण काहीतरी उत्स्फुर्त पुस्ती जोडत नाही काय?

उदाहरणार्थः पत्नीने पतीला म्हणणेः

" तुम्हाला माझे काही राहिलेच नाहीये" यापुढे ती "फुटका मेला संसार" वगैरे म्हणू शकत नाही का? 'संसार फुटला कुठे आहे' असा प्रश्न आपण तेव्हा विचारतो का?

आता आपलेच सदस्य्त्वाचे नाव घ्या.. मी कधी म्हणालो का? की ते निरर्थक वाटते वगैरे? नाही म्हणालो!