'मी बुद्धिभेद किंवा दिशाभूल करत आहे' या आपल्या विधानातील अनावश्यक दटावणीकडे मी दुर्लक्ष करत आहे.
यात कसली आली आली दटावणी. मी तुमच्या प्रतिसादावर माझे मत व्यक्त केले आहे, सांगितले आहे. ज्यांना घ्यायचे असेल ते घेतील. नाहीतर सोडून देतील. उर्वरित प्रतिसादाकडे मी दुर्लक्ष करत आहे. चूभूद्याघ्या.