खरे म्हणजे, पालकांनी प्रत्येक ठिकाणी जाणे गरजेचे आहे का, असा मला प्रश्न पडला आहे. १६ वर्षांची मुले ही कामे आपापलीच करू शकतील, नाही का?

अहो, खूप धावपळ होते असे ऐकून आहे. एकावेळी अनेक ठिकाणी आघाडी सांभाळावी लागते. त्यामुळे हे जरा सोपे करता आले तर बरे असे वाटतेय.