शतदा प्रेम करावे पेक्षा 'प्रथम तुज पाहता...' हे शीर्षक लेखातील मजकूराशी जास्त जवळीक साधणारे आहे असे वाटते.  आपल्याला योग्य वाटल्यास बदलावे. आग्रह नाही.