विवेक...चेन्नै मध्ये फिल्टर वापरून कॉफी करतात... तुम्हाला हे फिल्टर कुठल्याही भांड्यांच्या दुकानात मिळेल... कुंभकोणम डिग्री कॉफी म्हणजे कॉफीची पूड... ही पूड फिल्टर मध्ये टाकायची आणि वरून गरम पाणी ओतायचं...१५ मिनिटांनी फिल्टर च्या खालच्या कप्प्यात डिकाशन तयार होतं. हे डिकाशन, साखर आणि दूध मिळून फिल्टर कॉफी तयार होते...तुम्ही नक्की कुठे आहात राहायला? म्हणजे मला तुम्हाला पत्ता सांगता येईल त्या दुकानाचा.
कॅफे कॉफी डे मध्ये पण कॉफीची पूड मिळते...
तसं हे फारच लांब लचक प्रकरण आहे...हे सगळं करत बसण्यापेक्षा आपली नेसकॉफी बरी.... काय म्हणता?