शीर्षक वाचून लेख वाचावासा वाटला. उंदीरमामाच वाचले होते आधी. उंदीरनामा आवडला बरं का. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

अवांतर
चंद्राला मामा बनवणे समजू शकतो. उंदराला मामा का म्हणतात? कळत नाही. जाणकारांनी ह्यावर प्रकाश पाडल्यास आभारी राहीन.