प्रिय मुग्ध मणी,

अप्रतिम लेख, आवडला.

माझ्या आठवणी प्रमाणे, लक्श्मी रोड वर  गोखले हॉल समोर एका दुकानात कॉफी दळून मिळत होती.

खुप लोक आपल्या आवडी प्रमाणे कॉफी आणि चिकोरी एकत्र करून घेत असत.

आणखी एक  जनरल माहिती.   हा एकच शब्द आपण  kauphy  असाही लिहू शकतो आणि तरिही

उच्चार  कॉफी असाच होतो.

धन्यवाद.