कॉफीवरील हा लेख आवडला. तुमचा आभारी आहे. कॉफीच्या झाडाच्या शिष्टपणाबद्दल तुमच्याकडूनच कळले. म्हणूनच बहुधा  शिष्ट लोकांशीच कॉफीची चांगली गट्टी जमत असावी. बॅरिस्टात तासनतासन बसून एक कॉफी पिताना किती भारी वाटत असेल नाही.

मिलिंद जोशी ह्यांच्या प्रतिसादातला
 कॉफी लुवाक