नेहमी उंदीर आपल्याला मामा बनवत असतो. त्यामुळे उंदिरमामा असे नाव देऊन तेवढीच त्याच्यावर कुरघोडी केल्याचा आनंद मिळवता यावा म्हणून ही सोय असावी!