नवीन माहिती मिळाली हे चांगलं झालं पण आता पुढचे दोन दिवस बहुधा आमच्या कचेरीतील 'ब्रू इंस्टंट' ही झेडथ दर्जाची कॉफीही घशाखाली उतरायची नाही 
ह. घ्या.
--अदिती
ता. क. चित्तोबांच्या प्रतिसादातलं चित्र पाहून माझी कॉफीच सुटणार की काय अशी शंका यायला लागली आहे
पुन्हा एकदा ह घ्या