कटककर साहेब, एका विख्यात गझलेचे उदाहरण देतो-

"निकलना खुल्द से आदमका सुनते आये है लेकीन,
बडे बे-आबरू होकर तेरे कुचे से हम निकले.."
एका भग्न हृदयाचे मनोगत.

"कहा मैखानेका दरवाजा गालिब, और कहा वाईज,
पर इतना जानते है, कल वो जाता था के हम निकले.. "(
चूक भूल क्षमस्व)
चक्क उपहास.

आता या दोन शेरात काय समांतर आहे ते सांगा बुवा आम्हाला. (अर्थाची ओढाताण न करता.)