" ऍडव्हर्सीटी इज बेस्ट टिचर"
मुक्तानुवाद :
अभाव, कमतरता, दुष्काळ, उणिव हेच उत्तमोत्तम शिक्षक आहेत.
अनेक मोठमोठी माणसे याच " कारखान्यांतून " / " तालमींतून " घडली.
जर हे कारखाने संपले, तर एक नक्की. खोटी मोठी माणसे तयार होतील.
धन्यवाद !