आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
यातील प्रत्येक शेराला त्यातील शब्दार्थापलीकडील एक अर्थ आहे.
एवढेच मत मांडून मी थांबतो.
आपल्या प्रतिसादाने 'दखल घेतली गेल्याचा' आनंद निश्चीत मिळाला, त्याबद्दल मनापासून आभारी आहे.