नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


ते दिवस उत्तम..  बॅचलरपणाचे..खोलीत एकटे असू शकण्याचे..

आय मीन लग्न होऊन सर्व कलांचा कल्ला आणि छंदांचा छुंदा होण्यापूर्वीचे..

ती वेळ उत्तम..रात्रीची..   झोपून टाकावं की टाकून झोपावं अशा गोड संभ्रमाची..

कानांत मा. जॅक्सनदा यांचं एक पद..”बिली जीन..” नावाचं..

किती सुंदर रचना.. हेलकावे..ताना अलगद बारीक..

एक बिली जीन नामक जालिम स्त्री (कुलटा !.. बदचलन!!)  बिचारया ...
पुढे वाचा. : ती माझी प्रेयसी नाही..!