अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळी फिरून परत येत असताना काहीतरी बारीक सारीक खरेदी करावयाची म्हणून ‘एल कमिनो’ वरून येत होतो. रस्त्याच्या कडेला सहज लक्ष गेले. एक व्यक्ती, कुंपण म्हणून लावलेल्या झाडांच्या मध्ये एक लांब काठी घालून काहीतरी खुडबुड करताना दिसली. थोडे जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या काठीला पुढे एक आंकडा बसविलेला आहे. त्या व्यक्तीने मोठ्या सफाईदारपणे त्या आंकडयाच्या मदतीने कुंपणात पडलेले शीतपेयाचे दोन डबे बाहेर काढले. बुटाखाली चिरडून व दाबून सपाट केले आणि रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या सायकलच्या मागे बसविलेल्या एका ...
पुढे वाचा. : डबेबाटलीवाला