टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

कोकण म्हटले की निसर्गसंपन्न प्रदेश समोर उभा रहातो पण त्याच वेळी मागासलेला व दरीद्री ही विशेषणे सुद्धा आठवतात। लहानपणी केव्हातरी “पिकवतोले परब व खातोलो अरब” असे काहीसे कानी पडले होते. पुढे आजोबांबरोबर आंबा विक्रीच्या पैशाची वसूली करण्यासाठी दलालांच्या घरची , जे सर्व घाटावरचेच असत, पायपीट करताना खात्री पटली की “खपतो रायबा आणि गबर होतो घाटबा” हेच योग्य आहे. कोकणातल्या आंब्याची चव हंगामात सगळ्यात आधी श्रीमंत अरब जरूर चाखतो पण फ़ूकट नक्कीच नाही. मग हे पैसे जातात कोठे तर अडत्यांच्या घशात ! माझे आजोबा, वडीलांचे चुलते, तसे मुंबईला आंबा पाठवण्याचे ...
पुढे वाचा. : आंब्याचे अर्थकारण !