काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
जग किती फास्ट बदलतं नाही? एव्हलिन टॉफलरचं पुस्तंक फ्युचर शॉक हे फारच फेमस होतं८५ च्या सुमारास. जर कुठे हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. एक चांगली फोरसाईट असलेल्या लेखकाची कल्पनाशक्ती किती उंच उडान भरु शकते ते हे पुस्तक वाचल्यावर समजेल.
कांही दिवसांपुर्वी एक लहानसं स्फुट वाचनात आलं होतं कुठेतरी.. आता एक्झॅक्टली आठवत नाही पण फारच सुंदर होतं म्हणुन तोच बेस धरुन हे आर्टीकल लिहितोय.त्या काळी लोकं टिव्ही घ्यायला गेले की तुम्हाला रिमोटवाला हवा की विदाउट रिमोट हा प्रश्न विचारला जायचा. एकच चॅनल होतं त्यामुळे रिमोटचा उपयोग फक्त ...
पुढे वाचा. : २० वर्षांपुर्वी आणि आज…!(१)