डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
मॅगी ला घरी आणलं तेंव्हा ती फक्त ७ महीन्यांची होती. गुबगुबीत अंग, अंगभर पांढरेशुभ्र केस, काळेभोर डोळे, छोटेसे काळे नाक, झुपकेदार शेपुटे, छोटेसे पाय आणि छानसी गुलाबी जीभ. पहाताच कुणालाही उचलुन घ्यावेसे वाटेल अशी मॅगी, पॉमेरीअन कुत्र्याच पिल्लु देशपांडे कुटुंबीयांनी घरी आणले होते.
६ महीने पुलाखाली रहाणाऱ्या ‘कुत्तेवाल्याकडे’ हाल-अपेष्टा, खाण्याची आबाळ सहन केल्यानंतर मॅगीचे नशीब आज उघडले होते. मऊ थंडगार गाडीमधल्या सिटवर बसुन, खिडकीतुन नाक बाहेर काढुन फेरफटका मारल्यावर मॅगी एका अलीशान बंगल्यात आली होती. आल्या आल्या तिला एका ...
पुढे वाचा. : दादा, काय चुकलं माझं?