भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ८
साधकावर दुःखाची झळ येणे ही परमार्थामध्ये अतिशय उपयुक्त घटना आहे. याचे कारण असे की स्वतःवरच्या क्षुल्लक संकटाने मनुष्याला जी जाग येते ती दुसऱ्यांवर कोसळलेल्या महाभयानक आपत्तींनीही येत नाही. हे सत्य संस्कृतमधील ‘परदुःख शीतलम्’ या यथार्थ ...
पुढे वाचा. : /: -