जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

ग्राहक म्हणून आपल्याला काही हक्क मिळाले आहेत. आपण आपल्याला मिळालेल्या या हक्कांचा योग्य वापर केला, ग्राहक म्हणून आपले कर्तव्य बजावले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चिकाटीने पाठपुरावा केला तर ग्राहकांना गृहीत धरणाऱया बड्या उद्योजकांना आणि व्यापाऱयांनाही दणका देता येऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली नकारात्मक वृत्ती सोडून दिली पाहिजे. माझ्या एकट्याने काय होणार आहे, जाऊ दे, त्यात काय, असे न म्हणता आपल्यावर अन्याय झाला असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. तसे जर केले तर अंतिम विजय सत्याचाच होतो, हे नुकत्याच ...
पुढे वाचा. : ग्राहक हक्काचा विजय