माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:


सारांश - आमचे अनुभव (शेवटचा भाग) ... !
'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहायला घेतली तेंव्हा सुचले. ९ दिवस.. ७ किल्ले.. पुरंदर, वज्रगड, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड. प्रत्येक किल्ला 'श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला'. म्हणुन नाव ठेवले 'सप्त शिवपदस्पर्श'. गेल्या ४ महिन्यापासून मी वेगवेगळ्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहितोय पण आज ह्या ट्रेकनंतर पहिल्यांदाच थोडा सारांश लिहितोय. त्याचे कारण असे की हा ट्रेक माझ्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेमधला सर्वात आवडता ट्रेक आहे. ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये ...
पुढे वाचा. : भाग १० - सप्त शिवपदस्पर्श ... !