बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:

निरर्थक -३, दिवसेंदिवस निरर्थकचे शेपूट वाढतच आहे.
*
देव आणि आठवणी या दोन विषयांवर बरीच पोस्टस वाचली मी मधे. लगेच आपला शहाणपणा दाखवायला मला "भूत आणि भविष्य" अशा सामाईक विरुद्ध विषयावर पोस्ट लिहावेसे वाटले.
पण भूत शब्दाचा अर्थ स्केअरी घोस्ट असा न घेता भूतकाळ असा किंवा भूतदया मधला भूत असापण घेतला जाउ शकतो. मग माझे टायटल ‘पूर्ण’ विरुद्धार्थी होणार नाही. भूत शब्द मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर की शिकार है.
"दानव आणि भविष्य" पण नको कारण दानव हेच बऱ्याच लोकांना देव वाटतात.
सगळा गोमकाला झाला, मेंदूमधे अशी धड्डाधड्ड validation exceptions ...
पुढे वाचा. : निरर्थक -३