Gandharva's Blog येथे हे वाचायला मिळाले:

मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबरचे युध्द जिंकले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे शहर वसवले गेले.पिटरला यात खुप अडचणी आल्या आणि त्याला अनेकांनी विरोधही केला.पण तरीही पिटरने हे शहर वसवले. पिटर स्वतः अतिशय हौशी होता.त्याला स्थापत्यशास्त्र व नौका बनवण्यातही रस होता.पिटरची दुसरी बायको कॅथेरीन पण अतिशय हौशी होती.तिने अनेक कलावंत,शिल्पकार्,स्थापथ्यकार ...
पुढे वाचा. : आमची पिटर्सबर्गची यात्रा