अदिती,

गदिमांच्या आयुष्याचा आढावा घेणारा लेख छान झालाय. 'वाटेवरल्या सावल्या' वाचताना खरोखरच डोळ्यात पाणी येतं...

अवांतर : 'वाटेवरल्या सावल्या' या छापील पुस्तकाचा तपशील नक्की माहिती नाही परंतु जालावर दुवा क्र. १ या दुव्यावर गदिमा यांचे 'वाटेवरल्या सावल्या' तसेच इतरही बरेच साहित्य उपलब्ध आहे.