अदिती,लेख अत्यंत सुंदर आणि वाचनीय झाला आहे, यात शंका नाही.
शंका दुसरीच आहे.'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी....माझ्या माहितीप्रमाणे "असा बालगंधर्व आता न होणे" ही कविता गदिमांची नसून, वसंत बापट यांची आहे.(अर्थात, मी पुन्हा तपासून पाहीनच.)