मस्त!
अभिनंदन!
गोत्र अन अंगणी पाऊल हे शेर फार सुंदर आहेत.
पाऊस हा विषय गजलेत घेउनही गजलियत मेंटेन करणे फार आवडले.
दुसरा व चौथा शेर समजला नाही, माफ करावेत.