खरं सांगायचं, तर इतक्या खुलेपणाने विडंबन स्वीकाराल असं वाटलं नव्हतं.

तुमची मूळ कविता आजच पहिल्यांदा वाचली, त्यावरच्या प्रतिसादांमुळेच विडंबन सुचले असावे.