ग. दि. मांचं यश हे त्यांच्या मित्रमंडळींनी दाखवलेल्या सहानुभूतींची बेरीज होती की अंगभूत व अंगीकृत सद्गुणांचं फलीत होतं? असं जर कोणी मला विचारेल तर नक्कीच मी म्हणेन की हे दोन्हींचं मिश्रण आहे.
पुस्तकाचं समीक्षण, अदितीजींनी छान केलंय.
या पुस्तकाचं नाव तेवढं मला कुठही दिसलं नाही.
तेवढं त्यांनी द्यावं, हि विनंती.
ते नाव त्यांच्या प्रतिसादाच्या शिर्षकात टाकल्यास, वाचकांचं लक्ष सहज जाण्याची शक्यता वाढेल.
धन्यवाद.