वडील स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. शालेय वयात, कागद हवेत म्हणून हटून बसलो असताना आपल्याकडे लक्ष दिले नाही म्हणून कचेरीत सर्वांसमक्ष तिथला रूळ उचलून गदिमांनी वडिलांना मारले होते
असे प्रसंग आयुष्यातल्या गौण प्रसंगात मोडतात. अशा उद्धरणांनी चुकीचे संदेश जाउ शकतात वा मेंदूत चुकीच्या कल्पनांचे बळकटीकरण होण्याची शक्यता जास्त होते.
त्यामुळे असे उद्धरण सार्वजनीक लेखांत जाणीवपुर्वक टाळावे.
हे माझे वैयक्तीक मत आहे.
धन्यवाद !