सांगावयास सुचते जेव्हा नवे न काही
शब्दांत झाकतो मी वंध्यत्व कल्पनांचे.. वा वा
शेळ्या बनून जाऊ मागून घोषणांच्या
येथे हवे कुणाला दायित्व कल्पनांचे?... सही शेर है..
कल्पनांचे हे रदीफ नाविन्यपूर्ण आहे.. वेगळी गझल.. पु̮ ले. शु.
-मानस६