माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्वांच्या स्त्रीवेषातील आणि पुरुषवेषातील तैलचित्रांपाशी चार चार ओळींच्या दोन कवितालिहिलेल्या आहेत. या कविता ग. दि. माडगूळकरांनीच लिहिल्या आहेत.
त्या कवितांची जन्मकथा पु. ल. देशपांडे यांच्या मैत्र या पुस्तकात 'सखे सोबती गेले पुढती' या लेखात दिलेली आहे. हा लेख जालावर
दुवा  १ या दुव्यांवर वाचता येईल.
तरीही या तपशिलात काही चूक होत असेल तर नक्की कळवा.

--अदिती