तेच दाटे माझिया डोळ्यात पाणीगोत्र माझेही असावे पावसाचे
स्पर्श त्याचा माळराने धुंद सारीहात माझे कां नसावे पावसाचे
खूपच छान !!!