तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे
वा ! सुरेख शेर. फार आवडला.