पुष्करिणीची भेळ मी अगदी लहानपणापासून खात आलेलो आहे. (जगातली! ) दुसरी कुठलीच भेळ मला त्या भेळेइतकी आवडलेली नाही.