लेख वाचूनच तोंडाला पाणी सुटले अगदी. सईसान, तुमची निरीक्षणाशक्ती खूप छान आहे आणि वर्णनाची शैली पण अगदी ओघवती.
लेख अगदी सुरेख जमला आहे. एक भेळ संपल्यावर अजून एक खावीशी वाटावी तसे झाले! अजून लिहा..... लिहीत राहा

--अदिती