दुवा क्र. १
स्मिताजींचे धन्यवाद !
त्यांनी दाखवलेल्या [सं. स्थ. च्या ] वाटेवर पुढे चालताना मला ही सावली [ हा दुवा] गावली / सापडली.
प्रतीसादाच्या शिर्षकात ठळक उल्लेख असल्याने सर्वांना सुकर होइल ही अपेक्षा.
विशेष धन्यवाद !