पुष्करिणीची भेळ मी अगदी लहानपणापासून खात आलेलो आहे. (जगातली! ) दुसरी कुठलीच भेळ मला त्या भेळेइतकी आवडलेली नाही.
या वाक्याशी १००% सहमत!!!!!
अमेरिकेत राहून सुद्धा मी ही पुष्करिणी भेळ मिस करत नाही, कारण अगदी त्याच चविची भेळ मी घरी बनवते. मला पाणिपुरीपेक्षा कितीतरी पट अधिक 'भेळ' आवडते. पांढरीशुभ्र डीश, स्टीलचा चमचा, भाजके दाणे व वरून पेरलेली हिरवीगार कोथिंबीर अहाहा!!!!
लेख आवडला.
भेळप्रेमी (रोहिणी)