अदिती, 'गदिमा' मनामनात स्वतःचे खास स्थान बाळगून आहेतच. तुझ्या ह्या दोन्ही लेखांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळाला. हे सारे वाचलेलेच असले तरीही तू छान मांडल्याने वाचतच गेले. आवडले. ' बेस्ट डेज ' पुढच्या मायदेशाच्या भेटीतील खरेदीत अजून एक भर.
( हवेच ह्या यादीत मोडणारे. )